IPS Sudhanshu Dhama: दिल्ली पोलिसातले 'स्टार' युवा अधिकारी सुधांशू धामा...

सरकारनामा ब्यूरो

सुधांशू धामा

अतिरिक्त DCP (Deputy Commissioner of Police) सुधांशू धामा हे मूळचे उत्तर प्रदेशच्या बागपत येथील आहेत.

IPS Sudhanshu Dhama | Sarkarnama

सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण

दिल्लीतील सरकारी शाळेतून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

IPS Sudhanshu Dhama | Sarkarnama

इंजिनिअरिंग पदवीधर

राजस्थानच्या BITS पिलानी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.

IPS Sudhanshu Dhama | Sarkarnama

व्यवसाय विश्लेषक म्हणून नोकरी

पदवी शिक्षण पूर्ण करताच गुरुग्राममधील एका खासगी कंपनीत तीन वर्षे व्यवसाय विश्लेषक म्हणून त्यांनी नोकरी केली.

IPS Sudhanshu Dhama | Sarkarnama

नागरी सेवेची निवड

लहानपणापासूनच देशसेवेची प्रचंड आवड होती, म्हणून त्यांनी नागरी सेवेची निवड केली.

IPS Sudhanshu Dhama | Sarkarnama

कोविड काळात मोलाची भूमिका

कोविड काळात सुधांशू यांनी अनेकांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली.

IPS Sudhanshu Dhama | Sarkarnama

कौतुकास्पद कामगिरी

अवघ्या सात तासांत दिल्लीतील अपहरणकर्त्यांपासून एका बाळाला वाचवून त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

IPS Sudhanshu Dhama | Sarkarnama

राजपथ परेडचे नेतृत्व

दिल्लीतील राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिल्ली पोलिस दलाचेही त्यांनी नेतृत्व केले होते.

R

IPS Sudhanshu Dhama | Sarkarnama

Next : जानकरांनी पवारांना चकवले, महायुतीला मारली कडकडून मिठी, पाहा खास फोटो!

येथे क्लिक करा