PAN Aadhaar link : 'या' तारखेपूर्वी PAN-Aadhaar लिंक करा, नाहीतर तुमचे PAN कार्ड 'बंद' होईल?

Rashmi Mane

आधार-पॅन लिंक करणे झाले अनिवार्य!

आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन्ही कागदपत्रे प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

लिंक करणे बंधनकारक

आता ही दोन्ही कागदपत्रे लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जर लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते!

Pan Card | Sarkarnama

आयकर विभागाचा इशारा

आयकर विभागाने नागरिकांना सूचना दिली आहे की, आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. ही तारीख चुकल्यास तुमचे पॅन कार्ड बंद होईल आणि अनेक सरकारी व्यवहार थांबतील!

PAN Card Format

लिंक न केल्यास काय होईल?

पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करू शकणार नाही.
बँकिंग आणि गुंतवणुकीचे व्यवहार अडतील
प्रॉपर्टी खरेदीसारख्या कामांत अडचणी निर्माण होतील

Pan Card 2.0 | Sarkarnama

पॅन कार्ड का महत्त्वाचे आहे?

पॅन कार्ड हे प्रत्येक आर्थिक व्यवहारात आवश्यक आहे. बँक खाते उघडताना, शेअर बाजारात गुंतवणूक करताना, किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना पॅन क्रमांक आवश्यक असतो.

लिंक कसे करायचे?

सर्वात आधी भेट द्या https://www.incometax.gov.in होमपेजवर ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबरची नोंद करा.

लिंक करण्याची प्रक्रिया (Step 2)

आवश्यक तपशील भरल्यानंतर 1000 चे पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा. तुमची रिक्वेस्ट प्रोसेस होईल आणि लिंकिंग पूर्ण होईल.

Aadhar Card | Sarkarnama

लिंक करण्याचे फायदे

टॅक्स रिटर्न सहज दाखल करता येतो. सरकारी सेवांचा लाभ घेता येतो. पॅन कार्ड निष्क्रिय होण्याचा धोका टळतो आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता मिळते.

Srkarnama

Next : सरकारी नोकरी शोधताय! मग NABARD ची ही भरती चुकवू नका! जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज? 

येथे क्लिक करा