Rashmi Mane
नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये ग्रेड ‘A’ ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
अर्ज करण्याची सुरुवात: 8 नोव्हेंबर 2025
शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
अर्ज फक्त ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत.
उमेदवारांनी थेट www.nabard.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.
आधी Career Notices मग Apply Here येथे क्लिक करा त्यानंतर New Registration या क्रमाने प्रक्रिया पूर्ण करा.
या भरती मोहिमेत एकूण 91 पदांसाठी भरती होणार आहे.
Assistant Manager (Grade ‘A’ – RDBS): 89 पदे
Legal Service: 2 पदे
Protocol & Security Service: 4 पदे
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी.
ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीए, पीजीडीएम, सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए पदवीधर उमेदवार पात्र असतील.
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार 21 ते 30 वर्षे वयोगटातील असावेत. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांना सवलत लागू असेल.
www.nabard.org वर जा, Career Notices वर क्लिक करा. Apply Here वर क्लिक करा New Registration निवडा. आवश्यक माहिती, फोटो, सही अपलोड करा
अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रिंटआउट नक्की घ्या!