Sikander Bakht: 'पुरवठा विभागातील क्लार्क ते कॅबिनेट मंत्री' सिकंदर बख्त यांचा राजकीय प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

सामान्य कुटुंबात जन्म

अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगणारे सिकंदर बख्त यांचा जन्म 1918 मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला होता.

Sikander Bakht | Sarkarnama

हॉकीप्रेमी

शाळेच्या दिवसांत हॉकी खेळणारे सिकंदर यांनी दिल्लीच्या झाकीर हुसेन कॉलेजमधून शिक्षण घेतले.

Sikander Bakht | Sarkarnama

पुरवठा विभागात क्लर्क

1945 पर्यंत भारत सरकारच्या पुरवठा विभागात त्यांनी क्लार्क म्हणून काम केले.

Sikander Bakht | Sarkarnama

एमसीडीमध्ये विजय

1952 मध्ये त्यांनी एमसीडी (Municipal Corporation of Delhi) निवडणुकीत काँग्रेसकडून विजय मिळवला होता.

Sikander Bakht | Sarkarnama

जनता पक्ष प्रवेश

कालांतराने जनता पक्षात गेल्यानंतर त्यांनी पक्षाच्या तिकिटावर चांदणी चौकातून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.

Sikander Bakht | Sarkarnama

कॅबिनेट मंत्री

मोरारजी देसाई यांचे सरकार स्थापन झाले आणि सिकंदर यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले.

Sikander Bakht | Sarkarnama

भाजपची स्थापना

आणीबाणीच्या काळात ते अटलबिहारी वाजपेयी यांचे चांगले मित्र झाले. भाजपच्या स्थापनेनंतर त्यांना पक्षाचे सरचिटणीस अन् नंतर उपाध्यक्षही बनवण्यात आले.

Sikander Bakht | Sarkarnama

'पद्मविभूषण' पुरस्कार

2000 मध्ये त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी 'पद्मविभूषण' पुरस्कार मिळाला. त्यानंतर ते केरळचे राज्यपाल झाले.

R

Sikander Bakht | Sarkarnama

Next : कलेक्टरपदाचा राजीनामा देऊन पृथ्वीराजबाबांना चितपट करणारे : श्रीनिवास पाटील

येथे क्लिक करा