Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल यांना धमकी, काय आहे प्रकरण?

Roshan More

जीवे मारण्याची धमकी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आले आहे.

Arvind Kejriwal | sarkarnama

मेट्रो स्टेशनवर संदेश

दिल्लीतील पटेलनगर मेट्रो स्टेशनमध्ये केजरीवाल यांना जीवे मारण्याचे संदेश लिहिले आहेत.

Arvind Kejriwal Death Threat | sarkarnama

दिल्ली सोडून जा...

मेट्रो स्टेशनमध्ये लिहिलेल्या संदेशामध्ये केजरीवाल यांना दिल्ली सोडून जा अन्यथा जीवे मारू असे म्हटले आहे.

Arvind Kejriwal Death Threat | sarkarnama

भाजपवर आरोप

धमकी देण्यामागे भाजप, पंतप्रधान मोदी असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal | sarkarnama

दबावाचे राजकारण

भाजप घाबरले असून ते धमकीद्वारे दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे.

Arvind Kejriwal Death Threat | sarkarnama

केजरीवालांच्या जीवाला धोका

अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका आहे, असे 'आप'ने म्हटले आहे.

Arvind Kejriwal Death Threat | sarkarnama

NEXT : इब्राहिम रईसी यांचा अपघात की घात? इराणच्या कट्टरपंथी राष्ट्रपतींंचा दुर्दैवी अंत...