IAS Deepa Mudhol Munde : PMPMLचे स्टेयरिंग दीपा मुधोळ- मुंडेंच्या हाती..!

Rashmi Mane

दीपा मुधोळ-मुंडे

दीपा मुधोळ-मुंडे यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार शनिवारी स्वीकारला आहे.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

'पीएमपीएमएल'

दीपा मुधोळ या 'पीएमपीएमएल'च्या तिसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

सर्व विभाग प्रमुखांची बैठक

पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी (दि. 15) स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात त्यांनी महामंडळाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

कामकाजाचा आढावा

या बैठकीत परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

जिल्हाधिकारी

दीपा या बीड जिल्हाच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

बीडची निवडणूक चर्चेत

मात्र, लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावरील बोगस मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाच्या आरोपामुळे बीडची निवडणूक चर्चेत होती.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

निकालानंतर बदली

निवडणूक निकालानंतर महिनाभरातच त्यांची निकालानंतरकरण्यात आली आहे.  

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

पदभार स्वीकारला

अखेर शनिवारी 13 जुलै रोजी त्यांनी 'पीएमपीएल'चा पदभार स्वीकारला.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

Next : या चार जणांमुळे भाजपने गमावले राज्यसभेतील बहुमत 

येथे क्लिक करा