दीपक दळवींचा सीमालढ्याचा झंझावात थांबला... कधी शाईफेक सोसली तर कधी भोगला तुरुंगवास!

Jagdish Patil

दीपक दळवी

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, सीमा लढ्यातील धडाडीचे नेते दीपक दळवी यांचं आज (ता.17) निधन झालं.

Deepak Dalvi Passes Away

अध्यक्ष

ते मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

Deepak Dalvi Passes Away

लढा

सीमाभागातील 865 गावे महाराष्ट्रात सामील व्हावीत यासाठी त्यांनी मोठा लढा दिला.

Deepak Dalvi Passes Away

शोककळा

84 वर्षीय दळवी यांच्या निधनाने बेळगावसह सीमाभागावर शोककळा पसरली आहे.

Deepak Dalvi Passes Away

भावना

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्याचा बुलंद आवाज हरपल्याची भावना सीमावासियांतून व्यक्त होत आहे.

Deepak Dalvi Passes Away

तुरुंगवास

आयुष्यातील 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी सीमा लढ्यासाठी दिला. या लढ्यात त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला.

Deepak Dalvi Passes Away

आक्रमक

कर्नाटक सरकारकडून सीमाभागात होणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली.

Deepak Dalvi Passes Away | Sarkarnama

शाईफेक

डिसेंबर 2021 मध्ये बेळगावमध्ये त्यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.

Deepak Dalvi Passes Away | Sarkarnama

'काळा दिवस'

1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती 'काळा दिवस' पाळते. या आंदोलनांचे नेतृत्व अनेक वर्षे दळवींनी केलं.

Deepak Dalvi Passes Away

NEXT : राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या मुस्लिम आमदार कोण?

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama
क्लिक करा