ठाकरे बंधूंचा डोळे दिपवणारा दीपोत्सव, दोन पिढ्यांचे एकत्रित फोटो

Jagdish Patil

दीपोत्सव

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पक्षाकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचे आयोजन केलं जातं.

MNS Deepotsav, Uddhav & Raj Thackeray

उद्घाटन

मात्र, यंदाचा दीपोत्सव अतिशय खास ठरला कारण या दीपोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं.

MNS Deepotsav, Uddhav & Raj Thackeray

ठाकरे बंधू

ठाकरे बंधू अनेक वर्षांनी मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आल्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

MNS Deepotsav, Uddhav & Raj Thackeray

सहकुटुंब

अशातच मनसेच्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे सहकुटुंब एकत्रित आल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.

MNS Deepotsav, Uddhav & Raj Thackeray

उद्धव-राज

यावेळी उद्धव आणि राज ठाकरेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय हजर होते.

Diwali Deepotsav | Uddhav Thackeray & Raj Thackeray | Shivaji Park Mumbai

भावंड

यावेळी आदित्य, अमित, तेजस ठाकरे यांच्यासह राज यांची मुलगी उर्वशी ठाकरे या भावंडानी एकत्रित फोटो काढला.

Diwali Deepotsav | Uddhav Thackeray & Raj Thackeray | Shivaji Park Mumbai

शुभेच्छा

दीपोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर शिवाजी पार्कमधून उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Diwali Deepotsav | Uddhav Thackeray & Raj Thackeray | Shivaji Park Mumbai

भाषण नाही

दीपोत्सव सोहळा संपन्न झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू कोणतही भाषण न करताच कार्यक्रम स्थळावरून परतले.

Diwali Deepotsav | Uddhav Thackeray & Raj Thackeray | Shivaji Park Mumbai

सारथ्य

महत्वाची बाब म्हणजे उद्धव आणि राजठाकरे एकाच गाडीतून शिवतीर्थवर दाखल झाले. यावेळी गाडीचं ड्रायव्हिंग राज यांनी केलं.

Diwali Deepotsav | Uddhav Thackeray & Raj Thackeray | Shivaji Park Mumbai

राजकीय दिवाळी

या दीपोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे आता दिवाळीत राजकीय फटाके फुटणार यात शंका नाही.

Diwali Deepotsav | Uddhav Thackeray & Raj Thackeray | Shivaji Park Mumbai

NEXT : दिवाळीत ग्रीन फटाके फोडण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी, पण हे फटाके ओळखायचे कसे?

Green Crackers | Sarkarnama
क्लिक करा