Rashmi Mane
पहिल्यांदाच रिटर्न फाइल करताय? रिफंडबाबत अनेक शंका असू शकतात. रिफंड वेळेवर मिळावा यासाठी ही माहिती वाचा.
ई-वेरिफिकेशन झाल्यानंतर 4 ते 5 आठवड्यांत रिफंड तुमच्या खात्यात जमा होतो. हा टप्पा वेळेवर पार करणं महत्त्वाचं आहे.
IT डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून तुम्ही तुमचा रिफंड स्टेटस सहज पाहू शकता.
रिफंड प्रोसेस सुरू झाल्यावर इनकम टॅक्स विभाग तुमच्याकडे SMS आणि ईमेलद्वारे माहिती पाठवतो.
तुमचं रिटर्न ई-वेरिफाय न केल्यास रिफंड प्रोसेस थांबतो. हे पाऊल वेळीच उचला.
तुमचं PAN आणि आधार कार्ड लिंक नसल्यास रिफंडमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
जर TDS डिटेल्स आणि रिटर्नमधील माहिती जुळत नसेल, तर रिफंड रोखू शकतो.
रिटर्न वेळेवर फाइल करा.
ई-वेरिफिकेशन तात्काळ करा.
PAN-आधार लिंक करा.
बँक डिटेल्स तपासा.
TDS माहिती योग्य द्या.