DA News : निवृत्त कर्मचाऱ्यांना DA पासून वंचित ठेवणार? जाणून घ्या सरकारचा निर्णय!

Rashmi Mane

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय…

निवृत्त कर्मचाऱ्यांना आता डीए (DA) म्हणजेच महागाई भत्ता मिळणार नाही! या मेसेजने संभ्रम निर्माण केलाय…

DA News | Sarkarnama

निवृत्त कर्मचाऱ्यांना DA मिळणार नाही?

व्हायरल मेसेजमागचं सत्य काय आहे? जाणून घ्या…

DA News | Sarkarnama

मेसेजमध्ये असा दावा करण्यात आलाय की

वित्त कायदा 2025 अंतर्गत केंद्र सरकारने डीए व इतर लाभ बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

DA News | Sarkarnama

सीसीएस पेन्शन कायदा 2021

नियम 37 नुसार, केवळ गंभीर गैरवर्तन झाल्यास निवृत्तीवेतन रोखता येईल. सर्वसामान्य निवृत्त कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत नाही.

DA News | Sarkarnama

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी DA (महागाई भत्ता) सुरूच राहणार

सरकारने कोणताही नवा निर्णय घेतलेला नाही. मेसेजमधील माहिती खोटी आणि भ्रामक आहे.

DA News | Sarkarnama

अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा

सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. फेक न्यूजपासून सावध राहा.

DA News | Sarkarnama

फेक मेसेजपासून सावध राहा!

सोशल मीडियावर काहीही फॉरवर्ड करण्याआधी पडताळा. फक्त अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवा

DA News | Sarkarnama

Next : केवळ राजकारणच नाही, शिक्षणातही आघाडीवर! जाणून घ्या महुआ मोइत्रांचा शैक्षणिक प्रवास 

Sarkarnama
येथे क्लिक करा