Mangesh Mahale
दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाचवेळी मतदान होणार आहे.
दिल्ली विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
5 फेब्रुवारीला मतदान होत आहे.8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
83 लाखापेक्षा जास्त पुरुष मतदार आहेत. 71.74 लाख अधिक महिला मतदार आहेत.
मुंबईत मतदानावेळी ज्या सुविधा दिल्या होत्या. तशाच सुविधा दिल्या जाणार आहेत
2.8 लाख मतदार हे युवक असून ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी आहे.
अर्ज मागे घेण्याची तारीख 20 जानेवारी आहे.
मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकी कार्यक्रम जाहीर केला.