दिल्ली कार ब्लास्टमध्ये अनेकांचा मृत्यू अन् गाड्यांच्या चिंधड्या, देशाची राजधानी हादरवणारे 'ते' 10 PHOTOS

Jagdish Patil

राजधानी

देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजच्या परिसरात सोमवारी (ता.10) एका कारमध्ये मोठा स्फोट झाला.

Delhi Blast Photos | Sarkarnama

स्फोट

मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये झालेल्या या स्फोटात आतापंतर्य 9 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झालेत.

Delhi Blast Photos | Sarkarnama

आग

या स्फोटानंतर मोठी आग भडकली ज्यामध्ये आसपासच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

Delhi Blast Photos | Sarkarnama

मेट्रो स्टेशन

या आगीत मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्याचं समोर आलं आहे. यावरून स्फोटा किती भयंकर होतायाचा अंदाज लावला जात आहे.

Delhi Blast Photos | Sarkarnama

जखमी

तर या स्फोटात अनेकांचे हात-पाय तुटले आहेत, शरीराचे अवयव हवेत उडाल्याचं सांगितलं जात आहे.

Delhi Blast Photos | Sarkarnama

CCTV

दरम्यान, या स्फोटापूर्वीचे काही CCTV फुटेज समोर आलेत ज्यामध्ये I-20 कारमधील व्यक्तीच्या तोंडाला काळा मास्क असल्याचं दिसत आहे.

Delhi Blast Photos | Sarkarnama

कार

ही कार स्फोट होण्याआधी सुनहेरी मशीदजवळील पार्किंगमध्ये 3 तास उभी होती.

Delhi Blast Photos | Sarkarnama

उमर मोहम्मद

दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून सुत्रांच्या माहितीनुसार, उमर मोहम्मद गाडीत होता.

Delhi Blast Photos | Sarkarnama

योजना

फरीदाबादमधील कारवाईनंतर उमरने दोन साथीदारांसह घाबरून हल्ल्याची योजना आखल्याचं सांगितलं जात आहे.

Delhi Blast Photos | Sarkarnama

NEXT : लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या राष्ट्रपतींपेक्षा जास्त अधिकार? भारताला असू शकतो धोका?

Asim Munir powers | Sarkarnama
क्लिक करा