Government Decision: दिल्ली सरकारचा सर्वात मोठा निर्णय;...तर तुमच्याकडच्या जुन्या कार भंगारात जमा होणार

Deepak Kulkarni

वाढते वायू प्रदूषण

दिल्लीतील वाढते वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम जाणवू लागला आहे.

Delhi Government Big Decision On Old Car | Sarkarnama

कठोर पावले

आता दिल्ली सरकारने 'ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन' (GRAP) अंतर्गत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Delhi Government Big Decision On Old Car | Sarkarnama

तर वाहन जप्त होणार

दिल्ली सरकारच्या नव्या नियमामुसार नागरिकांकडे असलेल्या आता 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल आणि 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने जप्त करण्यात येणार आहे.

Delhi Government Big Decision On Old Car | Sarkarnama

निर्बंध लागू

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 50% वर्क फ्रॉम होम, बीएस-III पेट्रोल/बीएस-IV डिझेल गाड्यांवर बंदी आणि शाळा-महाविद्यालयात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Delhi Government Big Decision On Old Car | Sarkarnama

"नो पीयूसी, नो फ्युएल"

दिल्ली सरकारनं यापुढे आता 'नो पीयूसी, नो फ्युएल" असं नवं धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Delhi Government Big Decision On Old Car | Sarkarnama

कामांवर तात्पुरती बंदी

दिल्लीत आत्तापर्यंत गंभीर AQI मुळे बांधकाम आणि तोडफोडीच्या कामांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

Delhi Government Big Decision On Old Car | Sarkarnama

शाळा आणि शिक्षण

दिल्ली सरकारनं विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेता शाळा अन् महाविद्यालयांमध्ये निर्बंध किंवा ऑनलाइन वर्ग सुरू केलं आहे.

Delhi Government Big Decision On Old Car | Sarkarnama

411 उद्योगांवर कारवाई

सरकारनं प्रदूषण करणाऱ्या 411 पेक्षा जास्त औद्योगिक युनिट्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हे निर्बंध गंभीर वायू प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी लागू केले आहेत.

Delhi Government Big Decision On Old Car | Sarkarnama

NEXT: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! किसान क्रेडिट कार्डमध्ये मोठे बदल; कर्ज नियमांमध्ये सुधारणा अन्...

kisan credit card : | Sarkarnama
येथे क्लिक करा...