Arvind Kejriwal : केजरीवालांना धक्का देणाऱ्या हायकोर्टाच्या निकालातील ‘हे’ आहेत महत्त्वाचे मुद्दे...

Rajanand More

मद्य धोरण घोटाळा

मागील महिन्यात ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक. घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप.

Arvind Kejriwal | Sarkarnama

तिहार तुरुंगात रवानगी

केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगातून सरकार चालवणारे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

Arvind Kejriwal | Sarkarnama

कोर्टात याचिका

ईडीकडून केलेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती.

Delhi High Court | Sarkarnama

कोर्टाचा दिलासा नाही

कोर्टाने याचिका फेटाळून लावली. ईडीने केलेली अटक कायदेशीर असल्याचे कोर्टाचे निरीक्षण.

Arvind Kejriwal | Sarkarnama

ईडीकडे पुरेसे पुरावे

ईडीकडे केजरीवालांविरोधात पुरेसे पुरावे. हवाला डीलर्स, आप नेत्यांचे जबाब असल्याचे कोर्टाकडून स्पष्ट.

ED | Sarkarnama

घोटाळ्याचा पैसा निवडणुकीत

घोटाळ्याचा पैसा गोव्यातील निवडणुकीत वापरल्याचे स्पष्ट होते. केजरीवालांनी हे षडयंत्र रचल्याचा दिसत असल्याचे कोर्टाचे निरीक्षण.

Arvind Kejriwal | Sarkarnama

विशेषाधिकार नाही

केजरीवालांना मनी लाँर्डिंग कायद्याखाली अटक, त्यामुळे मुख्यमंत्री असले तरी कुणालाही विशेषाधिकार दिला जाऊ शकत नाही.

Arvind Kejriwal | Sarkarnama

चौकशीला सामोरे जावेच लागेल

चौकशीसाठी वेगळा न्याय लावू शकत नाही. सीएम असले तरी सामोरे जावे लागेल. चौकशीला सहकार्य केले नसल्याचे दिसते.

Arvind Kejriwal | Sarkarnama

अटक योग्यच

निवडणूक काळात जाणीवपूर्वक अटक केल्याचा केजरीवालांचा दावा चुकीचा. तपास यंत्रणा एकाद्या व्यक्तीच्या सोयीनुसार तपास करत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

R

Arvind Kejriwal | Sarkarnama

NEXT : अजित पवारांनी काटेवाडीत उभारली गुढी...पाहा खास फोटो

येथे क्लिक करा