सरकारनामा ब्यूरो
आयएएस कुणाल यादव यांनी नोकरीव्यतिरिक्त यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्यात यश मिळवले.
स्पर्धा परीक्षेत सलग यश मिळवून 8 सरकारी नोकऱ्यांसाठी त्यांची निवड झाली होती. मात्र, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करतच राहिले.
रेवाडीच्या शक्तिनगर येथील कुणाल हे शाळेपासूनच अभ्यासात हुशार होते.
बारावी बोर्डाच्या परीक्षेत त्यांनी आपल्या जिल्ह्यात अव्वल येऊन बाजी मारली होती.
दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बीएससीच्या नॉन-मेडिकल शाखेत रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली.
ग्रॅज्युएशननंतर त्यांनी प्रशासकीय सेवेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली. SSC CGL (Staff Selection Commission Combined Graduate Level Examination) परीक्षा उत्तीर्ण केली.
नोकरी आवडली नाही आणि म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदासाठी त्यांची निवड झाली.
नोकरी करत असताना त्यांनी UPSC परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात 185 वी रँक मिळवली.
दिल्लीच्या आयकर विभागात निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
R