Delhi Liquor Policy Scam : बहुचर्चित मद्यधोरण घोटाळा? केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंह, के. कविता, किती दिवस होते तुरुंगात

Pradeep Pendhare

मद्य घोटाळा 23 आरोपी

बहुचर्चित मद्यधोरण घोटाळ्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 आरोपींची न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्ततेचा निकाल दिला.

Delhi Liquor Policy Scam | Sarkarnama

निर्दोष मुक्तता

‘सीबीआय’ने दोषारोपपत्र दाखल केले होते. पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोप निश्चित करण्यास नकार दिला.

Delhi Liquor Policy Scam | Sarkarnama

अरविंद केजरीवाल

आप पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तब्बल 177 दिवस तुरुंगात होते.

Delhi Liquor Policy Scam | Sarkarnama

मनीष सिसोदिया

आपचे दुसरे नेते तथा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या घोटाळ्याच्या आरोपांवरून सर्वाधिक 510 दिवस तुरुंगात काढले.

Delhi Liquor Policy Scam | Sarkrnama

संजय सिंह

आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांना मद्य घोटाळ्याच्या आरोपावरून 181 दिवस तुरुंगात घालावे लागले.

Delhi Liquor Policy Scam | Sarkarnama

के. कविता

बीएसआर नेत्या के. कविता यांना 150 दिवस तुरुंगात घालावे लागले.

Delhi Liquor Policy Scam | Sarkarnama

आरोप नेमके काय?

केजरीवाल यांचे निकटवर्तीय विजय नायर यांच्या माध्यमातून दिल्लीतील मद्य विक्रेत्यांच्या संपर्कात होते.

Delhi Liquor Policy Scam | Sarkarnama

दक्षिणेतील मद्य लाॅबी

विजय नायर पुढे के. कविता यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण भारताच्या मद्य लॉबीशी संपर्क राहून शंभर कोटी रुपयांची वसुलीचा आरोप

Delhi Liquor Policy Scam | Sarkarnama

निवडणुकीतील पैसा वापर

विनोद चौहान अन् आशिष माथूर यांच्यामार्फत यातील 44.5कोटी रुपये गोवा विधानसभा निवडणुकीसाठी वापरल्याचे तपास संस्थेचा आरोप

Delhi Liquor Policy Scam | Sarkarnama

NEXT : नितीन गडकरींकडून नवं पोर्टल लाँच...

येथे क्लिक करा :