Mangesh Mahale
खासदार आणि आमदारांना कमी क्षेत्र सांभाळावे लागेल. त्यामुळे स्थानिक प्रश्नांवर अधिक लक्ष देता येईल.
कमी मतदारसंख्येमुळे प्रत्येक मत निर्णायक ठरू शकते. नेत्यांना गावागावातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल.
महिला आरक्षणामुळे लोकसभा आणि विधानसभेत महिला प्रतिनिधींची संख्या वाढण्याची शक्यता.
रस्ते, पाणी, शाळा आणि आरोग्य सुविधांसारख्या प्रश्नांना अधिक प्राधान्य मिळू शकते.
मतदारसंघ आणि जागा वाढल्यास नव्या उमेदवारांसाठी राजकारणाचे दरवाजे खुले होऊ शकतात.
मोठ्या मतदारसंघात दुर्लक्षित राहणाऱ्या गावांना स्वतंत्र प्रतिनिधित्वाची संधी मिळू शकते.
मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास प्रतिनिधित्व, महिला आरक्षण आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात.