तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही! मोबाईलवर मोफत पाहा सातबारा

Mangesh Mahale

सातबारा उतारा महत्त्वाचा का?

जमिनीचा मालक, क्षेत्रफळ आणि सर्वे क्रमांकाची माहिती सातबारा उताऱ्यावर मिळते. जमीन व्यवहार आणि सरकारी योजनांसाठी तो महत्त्वाचा आहे.

7/12 Utara Check Land Records Online | AI

अधिकृत वेबसाईटवर जा

मोबाईलवर bhulekh.mahabhumi.gov.in ही महाभूलेखची अधिकृत वेबसाईट उघडा.

7/12 Utara Check Land Records Online | AI

संपूर्ण नोंद

जमीन कोणाच्या मालकीची आहे आणि ती किती आहे, याची संपूर्ण नोंद सातबारा उताऱ्यावर असते.

7/12 Utara Check Land Records Online

पर्याय निवडा

पुढील पर्यायांमधून 7/12 (सातबारा) निवडा. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव भरा.

7/12 Utara Check Land Records Online

नाव टाकून शोधा

Name या पर्यायावर क्लिक करा. जमीन मालकाचे नाव टाकून सातबारा उतारा शोधा.

7/12 Utara Check Land Records Online

सातबारा उतारा पाहा

स्क्रीनवर सातबारा उतारा दिसेल. त्यावरील माहिती तपासून घ्या.

7/12 Utara Check Land Records Online

NEXT: ई-पीक पाहणीला मुदत वाढ; मोबाईल नेटवर्क नसले तरी चिंता नको, फक्त 'ही' प्रक्रिया करा!

येथे क्लिक करा