Lok Sabha Election 2024 : माढा-सोलापूरमध्ये लोकशाहीचा उत्सव

Vijaykumar Dudhale

रणजितसिंह नाईक निंबाळकर

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांंनी सपत्नीक फलटण तालुक्यातील निंबोरे या गावी मतदानाचा हक्क बजावला.

Ranjitsinh Naik Nimbalkar | Sarkarnama

धैर्यशील मोहिते पाटील

महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्नी शीतलदेवी आणि कुटुंबीयांसमवेत अकलूज येथील यशवंतनगर येथे मतदानाचा हक्क बजावला.

Dhairyasheel Mohite Patil | Sarkarnama

राम सातपुते

महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह सोलापूर शहरात प्रथमच मतदानाचा हक्क बजावला.

Ram Satpute | Sarkarnama

प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि उज्ज्वलाताई शिंदे यांच्या समवेत जाऊन मतदान केले.

Praniti Shinde | Sarkarnama

रणजितसिंह मोहिते पाटील

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पत्नीसह अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावर माढा लोकसभेसाठी मतदान केले.

Ranjitshinh Mohite Patil | Sarkarnama

आमदार सुभाष देशमुख

माजी मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहरातील लिटल फ्लॉवर स्कूल येथे कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

Subhash Deshmukh | Sarkarnama

सिद्धाराम म्हेत्रे

माजी राज्यमंत्री तथा काँग्रेस नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यातील चिंचोली येथे मतदान केले.

Siddharam Mhetre | Sarkarnama

सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व त्यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे मतदान केले.

Sachin Kalyanshetti | Sarkarnama

तिसऱ्या टप्प्यातील मतदान केंद्रावरील ठळक घडामोडी; पाहा एका क्लिकवर...

Lok Sabha Election 2024 Voting | Sarkarnama