Deputy CM Ajit Pawar : फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजितदादाही PM मोदींच्या भेटीला

सरकारनामा ब्यूरो

अजित पवार

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला. या शपथविधीत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार एकमेव नेते ठरले आहेत.

Deputy CM Ajit Pawar | Sarkarnama

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दोन दिवसीय दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली होती.

CM Devendra Fadnavis | Sarkarnama

नेत्यांची भेट

फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांची भेट घेतली आहे.

Deputy CM Ajit Pawar | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली येथे अजित पवार यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

चर्चा

भेटीदरम्यान राज्यातील महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक यशासाठी शुभेच्छा दिल्या तसेच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

PM Narendra Modi | Sarkarnama

जगदीप धनखड

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली.

Jagdeep Dhankhar | Sarkarnama

गृहमंत्री अमित शाह

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली.

Deputy CM Ajit Pawar | Sarkarnama

अनेक नेत्यांची उपस्थिती

लोकसभा सदस्य सुनील तटकरे, माजी केद्रींय मंत्री प्रफुल पटेल हे देखील या भेटीदरम्यान उपस्थित होते.

Amit Shah | Sarkarnama

सविस्तर चर्चा

भेटीदरम्यान पवार यांनी अमित शाह आणि अन्य नेत्यांबरोबर विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

Deputy CM Ajit Pawar | Sarkarnama

NEXT : एका राज्यात किती उपमुख्यमंत्री असू शकतात?

येथे क्लिक करा...