Deputy CMs : एका राज्यात किती उपमुख्यमंत्री असू शकतात?

Rashmi Mane

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Deputy CMs can there be in a state? | Sarkarnama

उपमुख्यमंत्रीपद

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Deputy CMs can there be in a state? | Sarkarnama

इतर राज्यातही उपमुख्यमंत्री

केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्यांमध्येही एक किंवा अधिक उपमुख्यमंत्री आहेत.

Deputy CMs can there be in a state? | Sarkarnama

या राज्यात आहेत उपमुख्यमंत्री

बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री आहेत.

एका राज्यात किती उपमुख्यमंत्री असू शकतात?

एका राज्यात किती उपमुख्यमंत्री असू शकतात याची माहिती देत ​​आहोत.

Deputy CMs can there be in a state? | Sarkarnama

राज्यघटनेत उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही

तसे तर राज्यघटनेत उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही. उपमुख्यमंत्रीही इतर मंत्र्यांप्रमाणे शपथ घेतात.

Deputy CMs can there be in a state? | Sarkarnama

दुसरे सर्वोच्च पद

उपमुख्यमंत्र्यांना कोणतेही विशेष अधिकार नसून मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री हे मंत्रिमंडळातील दुसरे सर्वोच्च पद आहे.

Deputy CMs can there be in a state? | Sarkarnama

सोयी-सुविधा

राज्यात किती उपमुख्यमंत्री बनवता येतील याची मर्यादा नाही. उपमुख्यमंत्र्यांनाही कॅबिनेट मंत्र्याइतकाच पगार आणि सुविधा मिळतात.

Deputy CMs can there be in a state? | Sarkarnama

राजकीय गरजेनुसार उपमुख्यमंत्र्यांची निवड

राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपदही महत्त्वाची भूमिका बजावते. खरे तर सत्ताधारी पक्षांनी राजकीय गरजेनुसार उपमुख्यमंत्री नेमणे गरजेचे बनते.

Deputy CMs can there be in a state? | Sarkarnama

सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका

कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसेल तर उपमुख्यमंत्री पद हे सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावते. अलीकडेही हे अनेकदा दिसून आले आहे.

Sarkarnama

Next : संसदेवरील हल्ल्याचा तो भीषण दिवस! 45 मिनिटे चालला होता थरार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा