Ajit Pawar Bike Ralley : उपमुख्यमंत्री अजितदादांनी सिन्नरमध्ये काढली बाईक रॅली

Sachin Waghmare

जनसन्मान यात्रेचे स्वागत

जनसन्मान यात्रा सिन्नर येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

Ajit Pawar | Sarkarnama

महिलांची मोठ्या संख्येने हजेरी

जनसन्मान यात्रेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Ajit Pawar | Sarkarnama

उत्साही कार्यकर्ते

कार्यकर्त्यांच्या उत्साह पाहून अजित पवार दुचाकीवरून यात्रेत सहभागी झाले.

Ajit Pawar | Sarkarnama

सहभागी झाले

अजित पवारांना बाईक रॅलीत सहभागी होण्याचा मोह आवरला नाही.

Ajit Pawar | Sarkarnama

शहरातून काढली रॅली

सिन्नर शहरातून काढली मोठी बाईक रॅली.

Bike Ralley | Sarkarnama

रॅलीत महिलांचा सहभाग

बाईक रॅलीत महिलांचा सहभाग होता.

Bike Ralley | Sarkarnama

कामगार हितगुज मेळावा

जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आयोजित कामगार हितगुज मेळावा.

Bike Ralley | Sarkarnama

संवाद साधला

छोटे व्यावसायिक, गोरगरीब कामगार कष्टकरी वर्गाशी संवाद साधला.

Ajit Pawar | Sarkarnama

नेतेमंडळींची हजेरी

कामगार हितगुज मेळाव्याला नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ajit Pawar | Sarkarnama

कार्यकर्त्यांची उपस्थिती

कामगार हितगुज मेळाव्याला नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Ajit Pawar | Sarkarnama

Next : ही IAS अधिकारी होणार राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सूनबाई?

IAS Kritika Mishra | Sarkarnama
येथे क्लिक करा