Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्र्यांनी केला 'जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल' चा जयघोष...

सरकारनामा ब्यूरो

देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी येथील श्री दशमेश दरबार गुरुद्वारा साहिबच्या नव्याने बांधलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन केले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

गुरु ग्रंथापुढे नतमस्तक

गुरु ग्रंथापुढे नतमस्तक होत त्यांनी आशीर्वाद घेत प्रार्थना केली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

प्रेरणादायी ठिकाण

'हा गुरुद्वारा एक प्रेरणादायी ठिकाण आहे' असे त्यांनी म्हटले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

ग्रंथसाहिबचा आशीर्वाद

'गुरु ग्रंथसाहिबचा आशीर्वाद मिळाल्याबद्दल मी नेहमीच स्वतःला भाग्यवान समजतो.' असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

जनतेला शुभेच्छा

या सुंदर दरबार हॉलच्या उभारणीबद्दल शीख समुदायाचे अभिनंदन केले आणि तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या.

Devendra Fadnavis | Sarkarnama

सातत्याने सेवा

जेव्हापासून हा गुरुद्वारा बांधला तेव्हापासून लोकांसाठी लंगर प्रसाद वाटप तसेच इतर अनेक सेवा येथे सातत्याने होत आहेत.

Gurudwara Sri Dasmesh Darbar | Sarkarnama

उपस्थित मान्यवर

महामंडलेश्वर कैलास गिरीशजी महाराज, संतबाबा भोला सिंह, संतबाबा गुरुनाम सिंह, सरबजीत सिंह सिंधू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis | Sarkarnama

फोटो सोशल मीडियावर

फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

Next : IAS होण्यासाठी सलग तीनवेळा परीक्षा दिली 'या' अधिकाऱ्याने !

येथे क्लिक करा