IAS Kartik Jivani: IAS होण्यासाठी सलग तीनवेळा परीक्षा दिली 'या' अधिकाऱ्याने !

सरकारनामा ब्यूरो

कार्तिक जीवनी

कार्तिक जीवनी हे मूळचे गुजरातच्या सुरत येथील आहे.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

गुजरात टाॅपर

UPSC च्या परीक्षेत आतापर्यंतची सर्वोच्च रँक प्राप्त करणारे गुजरातचे ते पहिले व्यक्ती ठरले.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

आयआयटीतून इंजिनीअरिंग

12वी पूर्ण केल्यानंतर आयआयटी मुंबईमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

यूपीएससी हेच ध्येय

आयआयटीत असतानाच त्यांनी यूपीएससीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

यूपीएससीची तयारी

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

पहिल्यांदा अपयश

दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

94 वी रँक

दुसऱ्या प्रयत्नात 94 वी रँकसह त्यांची IPS अधिकारी म्हणून निवड झाली.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

IAS रँक हुकली

IAS रँक हुकल्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि 84 व्या रँकसह दुसऱ्यांदा IPS पद मिळवले.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

8 व्या रँकसह IAS

IPS प्रशिक्षणादरम्यान 15 दिवसांच्या विशेष रजेवर त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि 8 वी रँक मिळवत IAS अधिकारी झाले.

IAS Kartik Jivani | Sarkarnam

Next : वडिलांच्या स्वप्नासाठी केला IPS बनण्याचा दृढ निश्चय, वाचा खास कहाणी...

येथे क्लिक करा