Diya Kumari : उपमुख्यमंत्री दिया कुमारी २० वर्षानंतर पहिल्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

Sachin Waghmare

सर्वात शक्तिशाली नेत्या

उपमुख्यमंत्री दिया कुमारी या सर्वात शक्तिशाली नेत्या ठरल्या आहेत.

Diyakumari | Sarkarnama

अर्थ विभागाची जबाबदारी

अर्थ विभाग, पीडब्ल्यूडी यांसारख्या शक्तिशाली विभाग आहेत

Diyakumari | Sarkarnama

पर्यटन खात्याचे ब्रँडिंग करणार

त्यांच्याकडे राज्याचे ब्रँडिंग असलेले पर्यटन खाते आहे

Diyakumari | Sarkarnama

महिला व बालविकास विभाग सांभाळणार

महिलांशी संबंधित महिला व बालविकास विभाग आहे.

Diyakumari | Sarkarnama

महिला व बालविकास विभाग सांभाळणार

महिलांशी संबंधित महिला व बालविकास विभाग आहे.

Diyakumari | Sarkarnama

पूर्णवेळ अर्थमंत्री

20 वर्षांनंतर राज्यात पूर्णवेळ अर्थमंत्री करण्यात आला आहे.

Diyakumari | Sarkarnama

प्रद्युम्न सिंग शेवटचे अर्थमंत्री

यापूर्वी 2003 मध्ये काँग्रेस सरकारमध्ये प्रद्युम्न सिंग हे शेवटचे अर्थमंत्री होते.

Diyakumari | Sarkarnama

प्रद्युम्न सिंग शेवटचे अर्थमंत्री

यापूर्वी 2003 मध्ये काँग्रेस सरकारमध्ये प्रद्युम्न सिंग हे शेवटचे अर्थमंत्री होते.

Diyakumari | Sarkarnama

हायकमांडची पसंती

दिया कुमारी यांना हायकमांडची पसंती मिळाली.

Diyakumari | Sarkarnama

Next : डॉ. श्रीकांत शिंदेंना 'संसदरत्न' जाहीर..!

shrikanat shinde | sarkarnma
येथे क्लिक करा