सुनेत्राताई वरमाई तर अजितदादा बनले वरबाप : पहा खास फोटो

Hrishikesh Nalagune

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा :

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज संपन्न झाला.

ऋतुजा पाटील कोण?

ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत.

लव्ह मॅरेज :

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लव्ह मॅरेज असून दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.

शरद पवारांचा आशीर्वाद :

साखरपुड्याला शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि पवार कुटुंबीयातील अन्य उपस्थित होते.

घोटावडेच्या फार्म हाऊसवर सोहळा संपन्न :

पुण्यातील घोटावडे या ठिकाणी अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

विशेष लोकचं आमंत्रित :

या साखरपुडा सोहळ्याला फक्त विशेष लोकचं आमंत्रित होते.

डोळे दिपवणारा साखपुडा :

आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य आरास आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला.

जय पवार - ऋतुजा पाटील यांच्या आऊटफिटची चर्चा :

या सोहळ्यात जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी पांढऱ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.

सुनेत्रा पवार - अजित पवार :

तर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनीही पांढऱ्या-दुधी रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.

केंद्रीय कृषिमंत्र्यांची शेतीतून लाखो रुपयांची कमाई; काय-काय पिकते?

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama
<strong>येथे क्लिक करा</strong>