Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून मुंबादेवी मंदिरात साफसफाई; पाहा फोटो !

Rashmi Mane

मंदिर स्वच्छतेचे मोदीकडून आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मंदिर व परिसराची स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे. 

Devendra Fadnavis at Mumbadevi Temple

स्वच्छता मोहिम

त्यानुसार राज्यातील भाजप नेत्यांकडून मंदिरात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. 

Devendra Fadnavis at Mumbadevi Temple

मुंबादेवी मंदिरात स्वच्छता मोहिम

मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मुंबादेवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. 

बड्या नेत्यांची उपस्थिती

मुबांदेवी मंदिरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

फडणवीसांचा हटके लुक

फडणवीस यावेळी हटके लुकमध्ये पाहायला मिळाले. स्वच्छता मोहिमेदरम्यान नेहमीच्या पेहरावापेक्षा फडणवीसांचा कॅज्युअल लुक चांगलाच लक्षवेधी ठरला.

कॅज्युअल लुकमधील फोटो व्हायरल

नेहमीचा पेहराव म्हणजे फॉर्मल पॅन्ट, शर्ट आणि त्यावर जॅकेट. पण आज त्यांचा साफसफाई करतानांचे हटके टी- शर्ट लुकमधील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

राहुल नार्वेकर यांनीही केली मंदिरात साफसफाई

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मुंबा देवी मंदिरात देवेंद्र फडणवीसांसोबत साफसफाई केली.

Next : नवऱ्याच्या छळाला कंटाळून घर सोडलं अन् जिद्दीच्या बळावर त्या झाल्या IAS