HD Deve Gowda : ...अन् देवेगौडांनी प्रज्ज्वल रेवण्णाला दिला कडक इशारा!

Mayur Ratnaparkhe

माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी प्रज्ज्वल रेवण्णाला कडक इशारा दिला आहे.

लवकरात लवकर भारतात परत येऊन आत्मसमर्पण करावं, असं म्हटले आहे.

देवेगौडा म्हणाले 'मी प्रज्ज्वल रेवण्णाला इशारा दिला आहे की, तो जिथे कुठं असेल तिथून त्याने तत्काळ परत यावे.'

प्रज्ज्वलने अजून माझ्या संयमाची परीक्षा पाहू नये, असाही इशारा दिला आहे.

प्रज्ज्वलने भारतात येऊन येथील कायदेशीर प्रक्रियेत सहभागी व्हावे असंही देवेगौडा म्हणाले आहेत.

जर त्याच्यावरील आरोप खरे सिद्ध झाले तर त्यालाा कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे.

देवगौडा यांनी 'माय वॉर्निंग' या मथळ्याखाली दोन पानांचे इशारा पत्र लिहिले आहे

Next : चंद्रकांत खैरेंचे 'मविआ'च्या विजयासाठी तुळजाभवानी मातेला साकडे