Shri Ram Mandir Replica Rath : देवेंद्र फडणवीसांनी आई अन् रोहित शेट्टींसह केला श्री राम मंदिर प्रतिकृती रथाचा शुभारंभ!

Mayur Ratnaparkhe

श्री राम,लक्ष्मण आणि सीतेची सुंदर मूर्ती

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी श्री राम मंदिर-प्रतिकृती-रथाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला.

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

अतिशय सुंदर कलाकृती

श्री राम मंदिर-प्रतिकृती-रथावर अतिशय सुंदर असे कोरिवकाम आहे.

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

आकर्षक अन् लक्षवेधी रथ

फडणवीसांनी शुभारंभ केलेला श्री राम मंदिर प्रतिकृती रथ अतिशय आकर्षक आणि लक्षवेधी आहे.

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

फडणवीसांच्या मातोश्रीही उपस्थित

या रथाच्या पूजेसाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मातोश्रींनाही हात धरून आणलं होतं.

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

रथाची मंत्रोच्चारात पूजा

या रथाची मंत्रोच्चारात फडणवीस आणि त्यांच्या मातोश्रींच्या हस्ते पूजा झाली.

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

पादूकांना गंध

याप्रसंगी देवेंद्र फडणवीसांनी विधीवत पूजा करत पादूकांना गंधही लावले.

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

रोहित शेट्टींचीही उपस्थिती

या रथाच्या पूजेप्रसंगी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टींची उपस्थिती होती.

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

रोहित शेट्टींनी केली पूजा

या रथाची फडणवीसांसह रोहित शेट्टी यांनीही मनोभावे पूजा केली.

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

नारळ फोडून शुभारंभ

देवेंद्र फडणवीस आणि रोहित शेट्टींनी नारळ फोडून केला शुभारंभ

Shri Ram Mandir Replica Rath | Sarkarnama

Next : आघाडीचा महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार!

येथे पाहा..