Devendra Fadnavis At Kashi : देवेंद्र फडणवीसांनी काशीतील कालभैरव दरबारात टेकवला माथा

Rashmi Mane

मतदानाआधी

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या अगोदर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले.

Devendra Fadnavis At Kashi | Sarkarnama

जनसंपर्क अभियान

फडणवीस यांनी वाराणसीतील जंगंबडी मठात विशेष जनसंपर्क अभियान राबवले.

Devendra Fadnavis At Kashi | Sarkarnama

प्रचार सभा

येथे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.

Devendra Fadnavis At Kashi | Sarkarnama

दिग्गजांचा मेळा

सध्या तिर्थक्षेत्र काशीमध्ये दिग्गजांचा मेळा लागलेला आहे.

Devendra Fadnavis At Kashi | Sarkarnama

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाराणसी दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालभैरवाचे दर्शन व पूजा केली. त्यांनी आरती करून आशीर्वाद घेतले.

Devendra Fadnavis At Kashi | Sarkarnama

अनेक नेते

यावेळी त्यांच्यासोबत अनेक नेतेही उपस्थित होते.

Devendra Fadnavis At Kashi | Sarkarnama

Next : टीना दाबीच्या आईनं करिअर लावलं पणाला; का दिला IAS पदाचा राजीनामा?