Tine Dabi Mother : टीना दाबीच्या आईनं करिअर लावलं पणाला; का दिला IAS पदाचा राजीनामा?

Rashmi Mane

UPSC टॉपर

2015 च्या UPSC परीक्षेत टॉपर करणाऱ्या टीना डाबी या देशातील लोकप्रिय IAS अधिकारी आहे.

tina Dabi Mother Himali Kamble Dabi | Sarkarnama

'आयएएस' अधिकारी

आयएएस टीना डाबी प्रमाणेच त्यांची छोटी बहीण रिया डाबी देखील 'आयएएस' अधिकारी आहे.

tina Dabi Mother Himali Kamble Dabi | Sarkarnama

आई देखील होत्या आयएएस अधिकारी

टीना डाबी यांची आई हिमाली डाबी या देखील आयएएस अधिकारी होत्या.

tina Dabi Mother Himali Kamble Dabi | Sarkarnama

यूपीएससी उत्तीर्ण

हिमाली डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्या भारतीय अभियांत्रिकी सेवेत अधिकारी होत्या.

tina Dabi Mother Himali Kamble Dabi | Sarkarnama

स्वेच्छानिवृत्ती

टीना डाबी यांच्या आईने त्यांची मुलगी टीना डाबीला आयएएस अधिकारी बनण्यास मदत करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

tina Dabi Mother Himali Kamble Dabi | Sarkarnama

UPSC कठीण परीक्षा

हिमानी डाबीने मुलाखतीत सांगितले होते की UPSC ची तयारी करणे खूप कठीण आहे आणि ही एक कठीण परीक्षा आहे. यूपीएससी उमेदवारांनी व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे आहे.

tina Dabi Mother Himali Kamble Dabi | Sarkarnama

Next : मराठमोळ्या खगोलशास्त्रज्ञाचा अमेरिकेत डंका; डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांना ‘शॉ पुरस्कार’