सरकारनामा ब्यूरो
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. यामध्ये तीन पक्षप्रमुखांनी त्यांच्या पदाची शपथ घेतली. आता तिन्ही पक्षात मंत्रिपदासाठी जोरदार जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तर असे कोणकोणते नेते आहेत ज्यांच मंत्रिपदं निश्चित मानलं जात आहे, ते पाहूयात.
कोथरुड विधानसभा मतदारसंघ
शिर्डी विधानसभा मतदारसंघ
जामनेर विधानसभा मतदारसंघ
कागल विधानसभा मतदारसंघ
परळी विधानसभा मतदारसंघ
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
पाटण विधानसभा मतदारसंघ
संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ