Rashmi Mane
आज वरळीमध्ये मराठी भाषा विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर.
फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे ‘रुदाली’रडणं आहे.”
रुदाली म्हणजे पैसे घेऊन रडणाऱ्या महिला होयं. मृत्यूच्या प्रसंगी रडण्यासाठी स्त्रियांना पैसे देऊन बोलावले जाते.
ही प्रथा सुमारे 200 वर्ष जुनी असून राजस्थानमध्ये सुरू आहे.
rudali pratha
पूर्वी रडणं कमजोरी समजलं जायचं; त्यामुळे शोक व्यक्त करण्यासाठी रुदाली महिलांना बोलावलं जायचं.
राजस्थान व आजूबाजूच्या भागांमध्ये ही प्रथा काही ठिकाणी आजही सुरू आहे.