Ganesh Sonawane
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी बाप्पाचे वाजत गाजत आगमन झाले.
स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस बाप्पाला घरात घेऊन आले.
फडणवीस परिवाराने घरी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सवाची सुरुवात केली.
मुख्यमंत्री स्वतः पूजेत सहभागी झाले, पत्नी अमृता फडणवीसांनीही पूजा केली.
अमृता फडणवीस व मुलगी दिविजा फडणवीस बाप्पाचे दर्शन घेताना.
अमृता फडणवीस यांनी पारंपरिक पेहरावात बाप्पाची पूजा केली.
फडणवीसांच्या बाप्पाच्या सजावटीला आणि भक्तीभावाला भरभरून प्रतिसाद
बाप्पाची सजावट खास थीमवर आधारित, आकर्षक लाईटिंग आणि फुलांनी सजलेले वातावरण