Devendra Fadnavis : अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुखी संसाराची १८ वर्षे

सरकारनामा ब्यूरो

देवेंद्र यांच्या लग्नाचा वाढदिवस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लग्नाचा आज (१७ नोव्हेंबर) वाढदिवस आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

18 वर्षे पूर्ण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Devendra Fadnavis | Sarkarnama

खंबीर जोडी

एकमेकांना खंबीरपणे पाठिंबा देणारी देवेंद्र आणि अमृता यांची जोडी कायम चर्चेत असते.

Devendra Fadnavis | Sarkarnama

पहिली भेट

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची पहिली भेट त्यांच्या मित्राच्या घरी झाली होती.

Devendra Fadnavis | Sarkarnama

एकमेकांची ओळख

पहिल्या भेटीनंतर अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री चांगलीच जमली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

काजोलची आठवण

देवेंद्र फडणवीस यांना पहिल्याच भेटीत अमृता या अभिनेत्री काजोलसारख्या वाटल्या होत्या.

Devendra Fadnavis | Sarkarnama

लग्नाच्या दिवशी प्रेमाचा वर्षाव

देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नाच्या दिवशी लोकांनी शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव केला होता.

Devendra Fadnavis | Sarkarnama

प्रत्येक प्रसंगात साथ

अमृता फडणवीस या कला क्षेत्रातील असून, दोघांनी एकमेकांना प्रत्येक प्रसंगात साथ दिली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

अठरा वर्षांचा सुखी संसार

अठरा वर्षांपासून देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांचा हा सुखी संसार सुरू आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

Next : कमी वयात मोठी जबाबदारी सांभाळणारे नेतृत्त्व !

येथे क्लिक करा