Mayur Ratnaparkhe
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
महाराष्ट्रात आता फडणवीस सरकार 3.0 चे पर्व सुरू झाले आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी देवेंद्र फडणवीस मंचावर बसलेले होते.
फडणवीसांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींसह सर्वच दिग्गजांची उपस्थिती होती.
शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींचे फडणवीसांनी स्वागत केले
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंचावर अभिनंदन केले.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी भव्य अन् आकर्षक स्टेज उभारण्यात आला होता.
शपथविधी सोहळा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत झाले, याप्रसंगी सर्वजण उभा होते.