Devendra Fadnavis : फेक नरेटिव्ह ते मराठा आरक्षण; फडणवीसांच्या भाषणातील ठळक मुद्दे

Akshay Sabale

नरेटिव्ह -

फेक नरेटिव्ह जास्त दिवस टीकत नाही. त्याला खऱ्या नरेटिव्हनं उत्तर द्या, असं आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

devendra fadnavis (2).jpg | sarkarnama

आदेश -

भाजपच्या योजना लोकांपर्यत पोहचवा. विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, असं म्हणत फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांनी 'फ्री हँड' दिला आहे.

devendra fadnavis (3).jpg | sarkarnama

खोटे नरेटिव्ह -

काही जण महायुती निवडून आली, तर आरक्षण संपवणार, संविधान बदलणार, असं खोटे नरेटिव्ह पसरवत आहे. खोटे नरेटिव्ह जास्त दिवस टिकत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

devendra fadnavis (4).jpg | sarkarnama

विधान परिषद -

खोट्या विजयाचा फुगा विधान परिषदेच्या निवडणुकीत यांचा फुटला आहे, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

devendra fadnavis (5).jpg | sarkarnama

मराठा आरक्षण -

गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

devendra fadnavis (6).jpg | sarkarnama

शरद पवार -

1982 साली अण्णासाहेबांनी आरक्षणासाठी स्वत:ला गोळी मारून घेतली. शरद पवार यांनी आरक्षण का दिले नाही? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

devendra fadnavis (7).jpg | sarkarnama

महाविकास आघाडीला आव्हान -

आरक्षण प्रश्नावरून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असं आव्हान फडणवीसांनी दिलं आहे.

devendra fadnavis (8).jpg | sarkarnama

NEXT : अमित शहांच्या निशाण्यावर पवार, ठाकरे, राहुल गांधी...! भाषणातील 10 ठळक मुद्दे

Amit Shah | Sarkarnama
क्लिक करा...