Vande Bharat Train : देवेंद्र फडणवीसांचा मंत्री दानवे अन् आमदारांसोबत 'वंदे भारत'ने प्रवास!

Mayur Ratnaparkhe

फडणवीस अन् दानवे प्रवासी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री दानवेंसोबत वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला.

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

मोदींनी अयोध्येतून दाखवली झेंडा

नरेंद्र मोदी यांनी अयोध्यातून जालना ते मुंबई या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले.

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

रेल्वे चालकाशी संवाद

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवासाअगोदर रेल्वे चालकांशी संवादही साधला

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

फडणवीसांबरोबर तीन आमदार

या प्रवासात फडणवीसांबरोबर मंत्री दानवेंसह तीन आमदार आणि पदाधिकारी होते.

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

रेल्वेच्या अत्याधुनिकतेबाबत माहिती

अत्याधुनिक अशा वंदे भारत ट्रेनची फडणवीसांनी चालकांकडून माहिती घेतली.

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

जालना रेल्वेस्थानकावर स्वागत

वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्यासाठी आलेल्या फडणवीसांचं जालना रेल्वेस्थानकावर स्वागत झालं.

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी

फडणवीस येणार म्हणून रेल्वेस्थानकावर भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.ना

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

नवी कोरी रेल्वे दाखल

बहुचर्चित अशी नवी कोरी वंदे भारत ट्रेन पाहून अनेकांना फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

रेल्वेस्थानकावर पोलीस बंदोबस्त

उपमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीयमंत्री दानवेंसह आमदार येणार असल्याने रेल्वेस्थानकावर चोख पोलीस बंदोबस्त होता.

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

महाराष्ट्रात 6 वंदे भारत एक्सप्रेस

महाराष्ट्रात सध्या 6 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्या आहेत.

Devendra Fadnavis in Vande Bharat train | Sarkarnama

Next : वर्ष 2023 मध्ये भारतातील प्रमुख लक्षवेधी ठरलेल्या दहा घटना!

येथे पाहा