Devendra Fadnavis : अमृता वहिनींसोबत देवेंद्र फडणवीसांचा वृंदावन दौरा; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

श्रीकृष्णाचे दर्शन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस वृंदावन येथे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले आहेत.

Devendra Fadnavis | Sarkarnama

जन्मस्थळी

मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

वृंदावन दौरा

या वेळी अमृता फडणवीस, त्यांची कन्यादेखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. भगवान श्री केशवदेवजी, श्रीगिरीराजजी, भगवती माँ योगमाया, श्रीगर्भगृहाचे दर्शन घेतले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

विकासकामे

जन्मस्थळी सुरू असलेली विकासकामे आणि संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या सेवा प्रकल्पांची माहिती या वेळी फडणवीसांनी घेतली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

धार्मिक दौरा

हा केवळ धार्मिक दौरा असून, कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

इस्कॉन मंंदिर

वृंदावन येथील इस्कॉनच्या श्रीकृष्ण-बलराम मंदिर येथे आज सहकुटुंब दर्शन घेतले.

Next : पवार कुटुंबीयांचे दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो पाहिलेत का?

येथे क्लिक करा