Devendra Jhajharia : राजस्थानच्या चुरू लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळालेले देवेंद्र झझारिया कोण आहेत?

Rashmi Mane

उमेदवारांची पहिली यादी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 2 मार्चला उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा केली होती.

Devendra Jhajharia | Sarkarnama

लोकसभेच्या जागांची नावे

भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये राजस्थानच्या 15 लोकसभेच्या जागांची नावे आहेत. भाजपने येथून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जुन्या चेहऱ्यांसह काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Devendra Jhajharia | Sarkarnama

चुरू लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

या यादीमध्ये देवेंद्र झाझरिया यांना भाजपने राजस्थानच्या चुरू लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Devendra Jhajharia | Sarkarnama

विजेच्या अपघातामुळे...

झाझरियाचा इथपर्यंतचा प्रवास प्रचंड संघर्षमय होता. जेव्हा ते फक्त 8 वर्षांचे होते, तेव्हा त्यांना विजेच्या अपघातामुळे त्यांचा डावा हात गमवावा लागला…

Devendra Jhajharia | Sarkarnama

पॅरालंपिक स्वर्ण पदक विजेता

पॅरालंपिक सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझरिया हे भाला फेक या क्रीडा प्रकारात माहीर आहेत.

Devendra Jhajharia | Sarkarnama

प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित

देवेंद्र झाझरिया यांना भारत सरकारने अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

Devendra Jhajharia | Sarkarnama

पुरस्कार

अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

R

Devendra Jhajharia | Sarkarnama

Next : वडील रिक्षाचालक, फी भरायला पैसे नव्हते; पण मेहनतीच्या बळावर बनले IAS

येथे क्लिक करा