Dhananjaya Chandrachud : सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर मिळणार एवढी पेन्शन अन् 'या' सुविधा

सरकारनामा ब्यूरो

पेन्शन

सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर डी.वाय चंद्रचूड यांना पेन्शन किती मिळणारं त्याचबरोबर कोणकोणत्या सुविधा मिळणार, चला जाणून घेऊया...

Dhananjaya Chandrachud | Sarkarnama

सरन्यायाधीश पदावरून निवृत्त

भारताचे सवोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर रोजी पदावरून निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी संजीव खन्ना यांची निवड करण्यात आली.

Dhananjaya Chandrachud | Sarkarnama

वेतन

माजी न्यायमूर्ती चंद्रचूड जेंव्हा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांना दरमहिना 2.80 लाख इतक वेतन होत.

Dhananjaya Chandrachud | Sarkarnama

वेतन

निवृत्तीनंतर चंद्रचूड यांना 16.80 इतक वेतन मिळणार आहे.

Dhananjaya Chandrachud | Sarkarnama

ग्रॅज्युइटी

त्याचबरोबर 20 लाख रुपये इतकी ग्रॅज्युइटी मिळणार आहे.

Dhananjaya Chandrachud | Sarkarnama

राहण्यासाठी बंगला

याशिवाय त्यांच्या निवासस्थानी पाच वर्षांसाठी २४ तास सुरक्षा कवच आणि वैयक्तिक सुरक्षा रक्षकही दिला जातो.

Dhananjaya Chandrachud | Sarkarnama

सुरक्षा रक्षक

सोयीसुविधांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या निवासस्थानी 5 वर्षांसाठी सुरक्षा दलाकडून 24 तास सुरक्षा रक्षक घराबाहेर तैनात करण्यात येणार आहेत.

Dhananjaya Chandrachud | Sarkarnama

सुरक्षेच्या कारणास्तव खासगी वेटिंग एरियाचीही सोय करण्यात येते.

Dhananjaya Chandrachud | Sarkarnama

Next : शिवसेनेची धुरा कशी हातात आली? बंडखोरीचा 'सामना'

येथे क्लिक करा..