Sunil Chavan News: काँग्रेस माजी मंत्र्यांच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश; सुनील चव्हाणांमुळे महायुतीची ताकद वाढणार?

सरकारनामा ब्यूरो

पक्षप्रवेश

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला.

Sunil Chavan News | Sarkarnama

महायुतीची ताकद वाढणार

चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीची ताकद वाढणार असल्याचे बोलले जाते.

Sunil Chavan News | Sarkarnama

अर्चना पाटील

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी प्रवेश केला.

Sunil Chavan News | Sarkarnama

मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र

माजी मंत्री, कॉंग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत.

Sunil Chavan News | Sarkarnama

फेडरेशनचे संचालक

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे ते संचालक आहेत.

Sunil Chavan News | Sarkarnama

तुळजाभवानी कारखाना

तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत.

Sunil Chavan News | Sarkarnama

बँकेचे संचालक

सुनील चव्हाण हे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत.

Sunil Chavan News | Sarkarnama

भाजपची वाट का धरली?

त्यांचे वर्चस्व असलेल्या संस्था कर्जात बुडाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली, असे बोलले जाते.

R

Sunil Chavan News | Sarkarnama

NEXT: नव्या नौदलप्रमुखांचे पुण्याशी आहे खास नाते; कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी?