Dharashiv Lok Sabha Constituency : धाराशिव लोकसभेसाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच! कुणाच्या गळात पडणार उमेदवारीची माळ?

Mayur Ratnaparkhe

ओमराजे निंबाळकर

धाराशिवमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी दोन हात करायला शिंदे शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक नेते तयार आहेत.

Om Raje Nimbalkar | Sarkarnama

माजी खासदार रवींद्र गायकवाड

धाराशिवमधून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार रवींद्र गायकवाड सुद्धा इच्छुक आहेत.

MP Ravindra Gaikwad | Sarkarnama

धनंजय सावंत

पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची नावे समोर येत आहे.

Dhananjay Sawant | Sarkarnama

आमदार राणा जगजितसिंह पाटील

भाजपकडून धाराशिव लोकसभेसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील सुद्धा इच्छुक आहेत.

Rana Jagjit Singh Patil | Sarkarnama

बसवराज पाटील

भाजपाकडून बसवराज पाटील सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास आतूर आहेत.

Basavaraj Patil | Sarkarnama

प्रवीणसिंह परदेशी

याशिवाय माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचही नाव इच्छुक उमेदवारांच्या यादी आहे.

Praveen Singh Pardeshi | Sarkarnama

संताजी चालुक्य

भाजपकडून धाराशिव लोकसभेसाठी संताजी चालुक्य यांनीही तयारी केली आहे.

Santaji Chalukya | Sarkarnama

सुरेश बिराजदार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार यांच्या नावाची चर्चा आहे. 

Suresh Birajdar | Sarkarnama

नितीन काळे

याशिवाय भाजपाकडून नितीन काळे हे सुद्धा इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेत आहेत.

Nitin Kale | Sarkarnama

बसवराज मंगरुळे

भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत बसवराज मंगरुळे यांचे नाव आघाडीवर आहे.

Basavaraj Mangarule | Sarkarnama

Next : सूरमयी आवाज भाजपात; अनुराधा पौडवालांची राजकारणात एन्ट्री!

Anuradha Paudwal | Sarkarnama
येथे पाहा