Narendra Modi News : वाराणसीत 'अबकी बार 10 लाख पार'चा नारा; 2014 अन् 2019 मध्ये मोदींना किती मते मिळाली होती?

Akshay Sabale

तिसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात -

देशातील बहुचर्चित मतदारसंघातील एक असलेल्या वाराणसी लोकसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत.

narendra modi | sarkaranama

2014 अन् 2019 मते -

यंदा वाराणसीतून पंतप्रधान मोदी 'अबकी बार 10 लाख पार...', असा नारा भाजपनं दिला आहे. 2014 आणि 2019 निवडणुकीत पंतप्रधानांना किती मते पडले होती, हे जाणून घेऊया....

narendra modi | sarkarnama

19 लाख मतदार -

वाराणसी मतदारसंघात 19.62 लाख मतदार आहेत. रोहनिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी कैंट आणि सेवापुर हे मतदारसंघात वाराणसी लोकसभेअंतर्गत येतात.

narendra modi | sarkaranama

मोदी विरुद्ध राय -

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काँग्रेसनं अजय राय यांना उमेदवारी दिली आहे.

narendra modi vs ajay ray | sarkaranama

2019 लोकसभा -

2019 मध्ये पंतप्रधानांनी 6 लाख 74 हजार 664 मते मिळवत विजय मिळवला होता. दुसऱ्या क्रमाकांवर सपाच्या शालिनी यादव, तर तिसऱ्या क्रमाकांवर काँग्रेसचे अजय राय होते.

narendra modi | sarkarnama

यादव अन् राय मते -

शालिनी यादव यांना 1 लाख 95 हजार 159 मते तर अजय राय यांना 1 लाख 52 हजार मते मिळाली होती.

ajay ray | sarkaranama

केजरीवालांचा पराभव -

2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी अरविंद केजरीवाल यांचा 3 लाख 71 हजार 784 मतांनी पराभव केला.

मोदी अन् केजरीवाल मते -

पंतप्रधान मोदींना 5 लाख 16 हजार 593 मते, तर केजरीवालांना 1 लाख 79 हजार 739 मते मिळाली होती.

arvind kejriwal narendra modi | sarkarnama

NEXT : मणिशंकर अय्यर यांच्या ‘या’ विधानांनी काँग्रेसला नेलं बॅकफूटवर!

Rahul Gandhi, Mani Shankar Aiyar | Sarkarnama