यूट्युबर ध्रुव राठींची महिन्याला कमाई किती? एकूण संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

Jagdish Patil

ध्रुव राठी

प्रसिद्ध यूट्युबर ध्रुव राठी यांना CJP आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

Dhruv Rathee Net Worth | Sarkarnama

सुटका

त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र राठींनी एका व्हिडीओद्वारे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केलेत.

Dhruv Rathee Net Worth | Sarkarnama

आरोप

पोलिसांनी आपल्याला कायदेशीररीत्या अटक केली नव्हती तर अपहरण केले होते असा आरोप त्यांनी केला.

Dhruv Rathee Net Worth | Sarkarnama

पासपोर्ट

यावेळी त्यांनी स्वतःचा पासपोर्ट दाखवत आपण भारतीय नागरिक आहोत, होतो आणि कायम भारतीयच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.

Dhruv Rathee Net Worth | Sarkarnama

संपत्ती

यानिमित्ताने राजकारण, सामाजिक विषयांवर व्हिडीओ बनवणाऱ्या ध्रुव यांची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया.

Dhruv Rathee Net Worth | Sarkarnama

अंदाज

विविध माध्यमांमधील वृत्तांनुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास 58 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

Dhruv Rathee Net Worth | Sarkarnama

तपशील

मात्र, राठी यांनी स्वतःहून आपली संपत्ती, उत्पन्न आणि गुंतवणुकीचा अधिकृत तपशील सार्वजनिक केलेला नाही.

Dhruv Rathee

यूट्यूब

राठींचा कमाईचा प्रमुख स्रोत यूट्यूब असून त्यावरील व्हिडीओंना मिळणारे व्ह्यूज आणि जाहिराती हे त्यांच्या कमाईचे साधन आहे.

Dhruv Rathee | Sarkarnama

कमाई

काही वृत्तांनुसार, ते दरमहा जवळपास 60 लाख कमावत असल्याचा अंदाज आहे. मात्र, या आकड्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Dhruv Rathee

व्ह्यूज

डिजिटल कंटेंट तयार करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न दर महिन्याला सारखे नसते. ते व्ह्यूजवर अवलंबून असते.

Dhruv Rathee | Sarkarnama

जाहिराती

जाहिरातींमध्ये प्रेक्षकांचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या देशांमध्ये जाहिरातींचे दर वेगळे असतात.

Dhruv Rathee | Sarkarnama

गाड्या

तर काही वृत्तांनुसार, त्यांच्याकडे टेस्ला, रेंज रोव्हर, BMW आणि मर्सिडीज-बेंझ यांसारख्या महागड्या गाड्या असल्याचे सांगितले जाते.

Dhruv Rathee

NEXT : अभिजीत दीपके ताब्यात, सीजेपीचे नेतृत्व करणारे अजिंक्य शिंदे कोण?

Ajinkya Shinde | sarkarnama
क्लिक करा