अभिजीत दीपके ताब्यात, सीजेपीचे नेतृत्व करणारे अजिंक्य शिंदे कोण?

Roshan More

दीपके ताब्यात

दिल्लीत आंदोलनासाठी गेलेल्या सीजीपीचे प्रमुख अभिजीत दीपके, अशितोष रांका, सौरभ दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Abhijeet dipke School Thik Karo Abhiyan | Sarkarnama

नेतृत्व कोण करणार?

सीजेपीचे प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न होता?

Ajinkya Shinde

दीपकेंचा व्हिडिओ

अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करतील, असे सांगितले आहे.

Ajinkya Shinde | Sarkarnama

अजिंक्य शिंदे कोण?

सीजेपीमध्ये अजिंक्य शिंदे यांच्यावर राष्ट्रीय संघटना प्रभारी म्हणून जबाबदारी आहे.

Ajinkya Shinde

मराठी मुलगा

अजिंक्य शिंदे हा मुळचा महाराष्ट्रातील अलिबाग येथील आहे. मात्र, त्याचे आई-वडील हे लातूरमध्ये स्थायिक झाले आहेत.

Ajinkya Shinde

'आप' कनेक्शन

त्याने पूर्वी महाराष्ट्रात आम आदमी युवा आघाडीच्या संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच आपचे महाराष्ट्रचे सोशल मीडिया कोऑर्डिनेटर देखील होते.

Ajinkya Shinde | sarkarnama

नोकरी सोडून राजकारणात

अजिंक्य ने 2016 मध्ये आपली चांगली नोकरी सोडून आम आदमी पक्षात पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली होती.

Ajinkya Shinde | sarkarnama

NEXT : राहुल गांधींचा 'गनिमी कावा', PM नरेंद्र मोदी-अमित शाह हैराण, 'ते' फोटो पाहाच

Rahul Gandhi Protest | sarkarnama
येथे क्लिक करा