Diamond Bourse 5 Reasons : मोदींच्या हस्ते 'डायमंड बोर्सचे' उदघाटन, बोर्स तयार करण्याची 'पाच' मुख्य कारणे

सरकारनामा ब्यूरो

सर्वात मोठी इंटरकनेक्टेड इमारत

गुजरात येथील सुरतमधील सर्वात मोठ्या इंटरकनेक्टेड डायमंड बोर्स इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन झाले.

हिरे कंपन्यांची कार्यालये

15 मजल्यांचे नऊ टॉवर्स असलेल्या या इमारतीमध्ये अनेक नामवंत आणि मोठ्या हिरे कंपन्यांनी आपली कार्यालये सुरू केली आहेत.

प्रमुख पाच कारणे

डायमंड बोर्स (हिरे बाजार) तयार करण्यामागे पाच प्रमुख कारणे आहेत.

1) आयात-निर्यात

भारतातून परदेशात हिरे, रत्ने आणि दागिन्यांची जास्तीत जास्त आयात-निर्यात व्हावी.

2) अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे

हिरे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेल्या कंपन्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे.

3) हिरे व्यवसायाचा विस्तार

हिरे कटिंग, पॉलिशिंग आणि प्रोसेसिंग संबंधित व्यवसायाचा विस्तार करणे.

4) जागतिक स्तरावरील बाजारपेठ

भारताला जागतिक स्तरावरील आधुनिक हिरे, रत्ने आणि दागिन्यांची बाजारपेठ बनवण्याचा प्रयत्न करणे.

5) हिरे तज्ज्ञांसाठी सोयीस्कर केंद्र

65000 हून अधिक हिरे तज्ज्ञांसाठी सोयीस्कर केंद्र बनवण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे.

वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

ऑगस्ट 2023 मध्ये या इमारतीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Next : वकील, बांधकाम व्यावसायिक ते राजकारणी; जाणून घ्या मंगलप्रभात लोढा यांच्याबद्दल...

येथे क्लिक करा