Digvijay Singh : दिग्विजय सिंह 'दिग्गी राजा' कसे झाले? हा किस्सा वाचाच...

Rashmi Mane

दिग्विजय सिंह

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आज त्यांचा वाढदिवस आहे.

Digvijay Singh | Sarkarnama

77 वर्षे

28 फेब्रुवारी 1947 रोजी इंदूरमध्ये जन्मलेल्या दिग्विजय यांनी आज आपल्या आयुष्याची 77 वर्षे पूर्ण केली आहेत.

Digvijay Singh | Sarkarnama

दिग्विजय सिंह यांचे खास नाव

दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेशमध्ये एका खास नावाने बोलवतात.

Digvijay Singh | Sarkarnama

'दिग्गी राजा'

दिग्विजय सिंह यांना 'दिग्गी राजा' असे बोलवले जाते. त्यांच्या या नावामागील कथा खूप खास आहे.

Digvijay Singh | Sarkarnama

'दिग्गी'

'दिग्गी' हे नाव त्यांच्या आई-वडील, नातेवाईक आणि समर्थकांकडून नाही तर एका वृत्तपत्राच्या संपादकाने दिले होते.

Digvijay Singh | Sarkarnama

कारकीर्द

त्यांची कारकीर्द 1980 च्या दशकात सुरू झाली आणि ती आजपर्यंत सुरू आहे. राज्याच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Digvijay Singh | Sarkarnama

कसे पडले 'दिग्गी राजा' हे नाव?

एकदा दिल्लीत डिनर पार्टी सुरू होती. ज्यामध्ये काँग्रेसचे अनेक बडे नेते आणि पत्रकार आले होते. या डिनर पार्टीमध्ये एका वृत्तपत्राचे संपादक आर.के.करंजिया यांना दिग्विजय यांचे नाव नीट उच्चारता येत नव्हते.

Digvijay Singh | Sarkarnama

आर.के.करंजिया

आर.के.करंजिया यांच्यामुळे दिग्विजय सिंह यांना 'दिग्गी राजा' असे संबोधू लागले कारण हे नाव लहान आणि सोपे होते. तेव्हापासून डॉ. दिग्विजय सिंह यांचे नाव दिग्गी राजा पडले. आता दिग्गी राजा हे नाव फक्त वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये लिहिले जाते.

Digvijay Singh | Sarkarnama

Next : जरांगेंच्या आंदोलनाची 'एसआयटी'मार्फत चौकशी! पण SIT म्हणजे काय रे भाऊ?

येथे क्लिक करा