Dinvishesh 16 February : इतिहासात कधी, कुठे अन् काय घडलं होतं या दिवशी?

Mayur Ratnaparkhe

१८१४ - थोर स्वातंत्र्यवीर सेनापती तात्या टोपे यांचा जन्म

१९४३- राजकीय नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांचा जन्म

१९५९ - क्युबाच्या अध्यक्षपदी फिडेल कॅस्ट्रो विराजमान

१९६० - अमेरिकेची अणू पाणबुडी ट्रायटनचे पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी प्रस्थान

१९८८ - भारतीय लष्कराच्या प्रमुख पदी ले. जन. विश्व नाथ शर्मा यांची नियुक्ती

२०१५ - महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन

२०१५ - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत व श्रमिकांचे कैवारी गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी सौ. उमा यांच्यावर गोळीबार

Next : केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाचे थाटामाटात लग्न, बघा सुंदर फोटो

Shivraj Singh Chouhan Son Wedding | Sarkarnama
येथे पाहा