1937 - महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म. .1942 - अणूउर्जेचा शोध. शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची श्रुंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात एनरिको फर्मी यांना यश.1971- अबू धाबी, अजमान, दुबई, फुजैराह, शारजा आणि उम्म अल क्वावेन यांनी एकत्र येत संयुक्त अरब अमिरातीची स्थापना केली..1976- क्युबाच्या अध्यक्षपदी फिडेल कॅस्ट्रो यांची निवड.1989- भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रतापसिंग यांचा शपथविधी.1996 - आंध्र प्रदेशचे ८ वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचे निधन.1999 : काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन (फेमा) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर..2014 - महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांचे निधन.NEXT : राहुल गांधींचे आरोप अन् गौतम अदानींचे पहिल्यांदाच थेट उत्तर.येथे पाहा